नवी दिल्ली - जर तुम्ही पैसे कमावण्याच्या प्रयत्नात असाल आणि तुम्हाला वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर, तुम्हाला नव्याने विचार करणे गरजेचे ठरेल. जर तुमची फाइनांशिअल प्लॅनिंग अपयशी ठरत असेल तर तुम्हाला कोणत्याही संस्थेच धाव घेण्याची गरज नाही तर काही खास टिप्सची आवश्यकता आहे. असा स्थितीत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी त्यांचा सक्सेस मंत्र सांगितला आहे. तो जाणून तुम्हीही व्यवसायात यशस्वी होऊ शकता. एका कार्यक्रमात त्यांनी श्रीमंत व्यक्तीचा सक्सेस मंत्र काय असतो असे सांगितले.
यशस्वी उद्योगपती बनण्यासाठी उपयोगी अशा काही टिप्स खालीलप्रमाणे...