नवी दिल्ली- तुमचा बिझनेस आहे. पैसे कमावण्यासाठी तुम्ही अथक परिश्रम घेत आहात. मात्र त्यात वारंवार अपयश असेल तर हताश होऊ नका. नव्याने विचार करून नव्या दमाने उभे राहा. तुम्हाला फायनान्शिअल प्लॅनिंग करतानाही मोठ्या अडचणी येत असतील तर कोणत्याही वित्त संस्थेत धाव घेण्याची गरज नाही. तुम्हाला आवश्यकता आहे काही खास टिप्सची.
रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी 10 सक्सेस मंत्र सांगितले आहेत. ते तुम्हाला अशा स्थितीतून बाहेर निघण्यासाठी निश्चितच कामी पडू शकतात.
मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. आज (19 एप्रिल) त्यांचा वाढदिवस आहे. ते 59 व्या वर्षात पदार्पण करत आहेत.
चला तर मग जाणून घेऊ या यशस्वी उद्योगपतीकडून सक्सेस मंत्र...