आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं? मग फॉलो करा मुकेश अंबानींचे 10 Money Mantra

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्सने आपली बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित Jio 4G सेवा गुरुवारी लॉन्च केली आहे. या लाँचिंगसोबत रिलायन्सने ग्राहकांना आकर्षक गिफ्ट दिले आहे. ते म्हणजे, Jio 4G सिम खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिसेंबरपर्यंत एसटीडी कॉल्स आणि इंंटरनेट सेवा मोफत देण्याची घोषणा रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली आहे. अंंबानी यांनी ही घोषणा मुंंबइतील रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (एजीएम) केली आहे.

रिलायन्स Jio 4G मुळेे भारतात नव्या डिजिटल युगाची सुरुवात झाल‍ी आहे. अवघ्या 50 रुपयांत 1 GB डाटा, संंपूर्ण देशात रोमिंंग फ्री, सणांच्या दिवशी मोफत मेसेजिंंग सेवा तसेच विद्यार्थ्यांंसाठी 25 टक्केे अतिरिक्त मोफत डाटा अशी धम्माल वेलकम ऑफर रिलायन्सने आपल्या ग्राहकांंना दिली आहे.

मोबाइलची कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट स्लो स्पीडने त्रस्त असलेल्या ग्राहकांना रिलायन्स jio ने 'जी भरके' ऑफर दिली आहे, असेच म्हणावेे लागेेल. देेशातील 18 हजार शहरांसह 2 लाख गावांमध्ये रिलायन्सने आपली Jio 4G सेवा सुरु केली आहे.

पैसे कमवायचा झाला म्हणजे त्याला अथक परिश्रमाची जोड असायला हवी. पण, परिश्रम करूनही अपयश असेल तर हताश होऊ नका. नव्याने विचार करून नव्या दमाने उभे राहा. तुम्हाला आवश्यकता आहे 'गुरुमंत्रा'सोबतच 'मनी मंत्रा'ची.

आज आम्ही आपल्यासाठी रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी 10 'सक्सेस मंत्र' घेऊन आलो आहे. ते तुम्हाला खडतर प्रवासात नक्कीच कामी पडतील, यात शंंकाच नाही.

मुकेश अंबानी यांचे 'सक्सेस मंत्र' फॉलो करून तुम्हीही आपला बिझनेस नव्या दमाने सुरु करू शकता. झटपट श्रीमंत बनू शकतात.

यशस्वी उद्योगपती बनण्यासाठी उपयोगी अशा काही टिप्स वाचा पुढील स्लाइडवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...