आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी यांच्या सॅलरीपेक्षा 66 पटीने जास्त सॅलरी घेतो हा CEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पॅट्रिक सून-शियांग हे नाव तुमच्यासाठी नवीन असेल. पण ही व्यक्ति जगातील सगळ्यात जास्त सॅलरी घेणारा सीईओ ठरला आहे. पॅट्रिक सून-शियांग हे हुद्द्याने डॉक्टर आहे. त्यांची 'नेंटक्वेस्ट' नामक स्वत:ची बायोटेक कंपनी आहे.

पॅट्रिक सून-शियांग यांची सॅलरी रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या सॅलरीपेक्षा 66 पटीने जास्त आहे. गेल्या वर्षी 'नेंटक्वेस्ट' कंपनीनेने स्वत:ला आयपीओ यशस्वीपणे बाजारात उतरवला. नेंटक्वेस्ट कंपनीचे हेडक्वार्टर कॅलिफोर्नियात (अमेरिका) आहे.

दक्षिण आफ्रिकेतून अमेरिकेत आले पॅट्रिक सून-शियांग
पॅट्रिक सून-शियांग हे मुळचे दक्षिण आफ्रिकेतील असून मागील 30 वर्षांपासून अमे‍रिकेत आहेत. अमेरिकेत त्यांनी डॉक्टरी व्यवसाय सुरु केला. सोबत त्यांनी एंटरप्रेन्योरशिपच्या क्षेत्रात यशस्वी पाऊल ठेऊन स्वत:ची बायोटेक कंपनी 'नेन्‍टक्‍वेस्‍ट' सुरु केली.

पुढील स्लाइडवर वाचा, पॅट्रिक सून-शियांग यांची सॅलरी किती?
बातम्या आणखी आहेत...