आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Hong Kong Billionaire Is Offering 1200 Cr To Any Man Willing To Marry His Daughter

\'तरुणीशी विवाह करा अन् मिळवा 1200 कोटी रुपये\', वधुपित्याची दिली ऑफर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हाँगकाँग- हाँगकाँगमध्ये एक वधुपिता सध्या मुलीच्या विवाहावरून खूप त्रस्त आहे. विशेष म्हणजे, या वधुपित्याकडे कसलीही कमी नाही. तो एक प्रसिद्ध व अब्जाधीश बिझनेसमन आहे. मागील 4 वर्षांपासून तो आपल्या मुलीसाठी वर शोधतो आहे. 'जो कुणी आपल्या मुलीसोबत विवाह करेल त्याला आपण 1200 कोटी रुपये देऊ', अशी घोषणाही त्याने केली आहे. चीनमध्ये एलजीबीटी कम्युनिटीवर यूनाइटेड नेशनच्या रिपोर्ट नुकताच प्रकाशित झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण एकदा पुन्हा चर्चेत आले आहे.

अब्जाधीश उद्योगपती जिगी चाओ हे 2012 पासून आपल्‍या मुलीसाठी वर शोधत आहे. सुरुवातीला त्यांना इच्‍छूक वराला 6 कोटी 50 लाख रुपये देण्‍याची घोषणा केली होती. चार वर्षे उलटले, तरी जिगी चाओ यांच्या मुलीचे शुभमंगल झाले नाही. जावाई मिळाला नाही. आता जिगी यांनी ऑफरच्या रकमेत वाढ केली आहे. मुलीसोबत विवाह करणार्‍यास ते 1200 कोटी रुपये देण्यास तयार झाले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, जिगी यांनी मुलीच्या विवाहासाठी का दिली ऑफर?
बातम्या आणखी आहेत...