आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 रुपये रोजाने करत होत मजुरी; आज आहे 750 कोटींच्या कंपनीची मालकीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- काही लोक गरीब कुटुंबात जन्म घेतात आणि संपूर्ण आयुष्य गरीबीच घालवतात. पण काही लोक असे असतात की, गरीबीवर मात करून श्रीमंत बनण्याचे स्वप्न पाहातात. अडचणीतून मार्ग काढून स्वत:चे नशीब स्वत:च्या हाताने लिहितात. इतकेच नव्हे तर, ते दुसर्‍यांसाठी प्रेरणा बनतात.

आम्ही आपल्यासाठी अशाच एका होतकरु महिलेची यशोगाथा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. या महिलेचा जन्म एक गरीब दलित कुटुंबात झाला होता. तिचे कमी वयात लग्न झाले आणि काडीमोडीही झाला. पोटाची खडगी भरण्यासाठी तिला दोन रुपये रोजाने मजुरी करु लागली. पण, तिने परिश्रमाच्या जोरावर आज 750 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. कंपनीची ती मालकीन आहे. ही यशोगाथा आहे 'कमानी ट्यूब्स'च्या सीईओ कल्पना सरोज यांची.

चला तर मग, जाणून घेऊया कापड मिलमध्ये एकेकाळी 2 रुपये रोजाने मजुरी करणार्‍या कल्पना यांची सक्सेस स्टोरी....

पुढील स्लाइडवर वाचा, गरीब दलित कुटुंबात झाला होता जन्म....
बातम्या आणखी आहेत...