आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्स करताना तिला अनकम्फर्ट वाटली स्वत:ची \'ब्रा\', चक्क तिने सुरु केली 420 कोटींची कंपनी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक संधी येते, ती तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत असते. पण, ही संधी ओळखण्याचे कौशल्य तुमच्यात असायला हवे.

आज आम्ही अशाच एका महिलेची ओळख तुम्हाला करून देत आहोत. ब्रा टाइकून म्हणून प्रचलित असलेली मॉडेल मिशेन मून असे या महिलेचे नाही आहे. मिशेलच्या खांद्यावर ती 10 वर्षाची असतानाच मोठी जबाबदारी येऊन पडली होती. तिला न्यूजपेपर विकून गुजारा करावा लागला. जबाबदार्‍या वाढत गेल्या तशा, तिला फळे आणि ज्यूस सेंटरवर काम करावे लागले. ती दिसायला सुंदर असल्याने तिने मॉडलिंगमध्ये नशीब आजमावले. पण, तिथेही तिला फारसे यश मिळाले नाही.

कमी वयात झाला विवाह, एका पार्टीने बदलले आयुष्य...
मिशेलचे कमी वयात लग्न झाले. पण त्यानंतर एका पार्टीने तिचे आयुष्या पार बदलून गेले. पतीसोबत ती एका पार्टीत गेली होती. तिने परिधान केलेली ब्रा डान्स करताना अनकम्फर्ट वाटली तेव्हा तिला स्वत:साठी ब्रा डिझाइन करण्याची कल्पना सुचली. कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परिश्रमाला फळ आले आणि तिने 'एमजेएम इंटरनॅशनल' नामक 'ब्रा' निर्माता कंपनी उभी केली. आज मिशेलच्या कंपनीची एकूण नेटवर्थ 420 कोटी रुपये आहे.

चला तर मग जाणून घेऊ, पार्टी असे काय झाले की 'ब्रा टाइकून' म्हणून मिशेन मूनला मिळाली नवी ओळख...

पुढील स्लाइडवर वाचा, मिशेलचे बालपण गेले हलाखीत...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...