आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Propose Mukesh Ambani To Neeta Ambani Know About His Love Story.

वाचा, मुकेश व नीता अंबानी या रिचेस्ट दाम्पत्याची लव्हस्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी व त्याची सहचारिणी नीता अंबानी यांचे अरेंज मॅरेज आहे. मात्र, त्याला 'लव्ह अॅट फर्स्ट साइट' असेच म्हणता येईल. या रिचेस्ट दाम्पत्याची पहिली भेट कुठे झाली, मुकेश यांनी नीता यांना कशाप्रकारे प्रपोज केले, हे आम्ही आपल्याला 'व्हॅलेंटाइन डे' निमित्त सांगत आहोत.

चला तर मग जाणून घेऊया, देशातील रिचेस्ट दाम्पत्याची लव्हस्टोरी...

धीरुभाईंना आवडला होता नीतांचा क्लासिकल परफॉर्म....
धीरूभाई अंबानी यांनी सगळ्यात आधी नीता यांना पाहिले. नीता एका डान्स प्रोग्राममध्ये क्लासिकल डान्स करत होत्या. तेव्हा धीरूभाईंना नीता यांच्या थोरली सून दिसली. धीरूभाईंनी नीता यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून थोरला मुलगा अर्थात मुकेश यांच्यासाठी त्यांच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

पुढील स्लाइडवर वाचा, मुकेश यांनी नीता यांना कसे केले प्रपोज?