आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज केवळ 30 रुपयांची बचत करून तुम्ही बनू शकतात कोट्यधीश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोट्यधीश होण्याची इच्छा कोणाला नाही? खरंच हे इतकं सोपं आहे का? उत्तर एकच. कोट्यधीश बनण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट सिस्टिमॅटिक केली तर कोट्यधीश बनने इतकं कठीणही नाही.

वारेन बफे यांनी 11 वर्षाचे असतानाच स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास सुरुवात केली होती. आज ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. तुम्हाला माहीत आहे काय? दररोज केवळ तीस रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून तुम्हीही कोट्यधीश बनू शकतात. वाचा ते कसे...

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, कोट्यधीश बनण्याच्या खास टिप्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...