आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नंबरवर कॉल करून तुम्ही मिळवू शकता Reliance Jio 4G सिम, करा ही प्रॉसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Reliance Jio 4G सिम मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. जिओ सिम तुम्हीही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आता तुम्ही एक कॉल करून जिओ सिम मिळवू शकता.

दरम्यान, कंपनीने जिओ सिम केवळ 4G स्मार्टफोनसाठीच जारी केले आहे. जिओची वेलकम ऑफर ही 'ओपेन फॉर ऑल 4G स्मार्टफोन' आहे.

रिटेल स्टोअर्सवरूनही खरेदी करता येईल जिओ सिम...
-जियो सिम आधी केवळ रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि रिलायन्स डिजिटल एक्स्प्रेस मिनी स्टोअर्सवर उपलब्ध होते.
- आता सिम निवडक रिटेल स्टोअरवर देखील उपलब्ध होणार आहेत.
- तुमच्या घराजवळील एखाद्या मोबाइल शॉपीवर देखील जिओ सिम मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- जिओ सिमबाबतची संपूर्ण माहिती कंपनीची वेबसाइट jio.com वर देखील उपलब्ध आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, कॉल करून कसे मिळवता येते Reliance Jio 4G सिम...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...