आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटांवर गांधीजींचा नव्‍हे तर होता नेताजींचा फोटो, होती 1 लाखाची नोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय चलनी नोटांवर महात्‍मा गांधी यांच्‍यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्‍वामी विवेकानंद यांचा फोटो छापावा, अशी शिफारस अर्थतज्‍ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी नुकतीच केंद्र सरकारकडे केली. दरम्‍यान, स्‍वातंत्र्यपूर्व काळात भारतीय चलनी नोटांवर महात्‍मा गांधींचा नव्‍हे तर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा फोटो होता. त्‍याचीच ही खास माहिती divyamarathi.com च्‍या वाचाकांसाठी...
नेताजींनी सुरू केली होती बँक, काढले स्‍वत:चे चलन
> नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍या आजाद हिंद सेनेने वर्ष 1943 मध्‍ये 'आजाद हिंद बँक' स्‍थापन केली होती.
> एवढेच नाही तर आपल्‍या या बँकेमार्फत भारतात त्‍यांनी स्‍वतंत्र्य चलनही काढले होते.
< त्‍याला जर्मनी, ब्रह्मदेश, क्रोएशिया, इटली, थायलंड, फिलिपाइन्स, क्रोएशिया, नानकिंग , मंचूको आणि आयर्लंड या 10 देशांच्‍या बँकांनी मान्‍यता दिली होती.

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कसे होते नेताजींचे चलन.... या बँकेने जमवले होते 70 हजार कोटी रुपये... ब्रह्मदेशाला देणार होते 10 लाख रुपयांचे कर्ज....नेताजींच्‍या मृत्‍यूमागे बँक ?