तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशात काही सेक्टर असे आहे, की यंदा 10 लाखांहून अधिक जॉब्स निघणार आहेत. तुम्ही उच्चशिक्षित असाल तर तुमचा नोकरीचा शोध यंदा संपणार आहे. आज आम्ही आपल्याला अशाच काही सेक्टर्सविषयी माहिती घेऊन आलो आहे. तिथे तुम्ही सहज नोकरी मिळवू शकतात.
नोकरदारांसाठी 2016 वर्ष आहे खास...अनेक जॉब पोर्टल्सनी केलेल्या सर्व्हेनुसार, नोकरदार वर्गासाठी 2016 वर्ष खास ठरणार आहे. यंदा अनेक सेक्टर्समध्ये मोठ्या प्रमाणात नोकर भरती होणार आहे. यंदा 10 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील स्लाइडवर वाचा, कोणकोणत्या सेक्टर्समध्ये आहे नोकरीची संधी...