आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Billionaire Sons, Daughter, Who Are In An Enviable Position In There Company

PHOTOS : हे आहेत भारतातील अब्जाधिशांचे वारसदार, उद्योगांत करतात मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हा भारतीयांच्या अब्जाधिशांची चर्चा होते त्यावेळी त्यांची लाईफस्टाइल, पैसा याबरोबरच त्यांच्या वारसदारांकडेही लक्ष वेधले जाते. त्यांच्या या वारसदारांची लाईफस्टाईल कशी असेल याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते. कारण त्यांच्याबाबत फार चर्चा माध्यमांमध्ये होत नसते. पण यापैकी अनेक जण कमी वयातच आपल्या वडिलांच्या उद्योगात मदत करत आहेत. म्हणजेच काही वर्षांतच हे अब्जावधी रुपयांच्या कंपन्यांचे मालक बनतील. अशाच काही वारसदारांबाबत या पॅकेजच्या माध्यमातून आज तुम्हाला माहिती देणार आहोत.

पुढील स्लाइडवर जाणून घ्या, इतर अब्जाधिशांच्या वारसदारांबाबत...