आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोस्ट हाेणार ‘पोस्ट बँक ऑफ इंडिया’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकार टपाल खात्याचा चेहरामोहरा बदलण्याच्या विचारात असून टपाल खात्याचे ‘’पोस्ट बँक ऑफ इंडिया’त रूपांतर होणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून टपाल खात्याला लवकरच बँकिंगचा परवाना मिळेल, त्यासाठी तयारी लागा, असे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्कल प्रमुखांना सांगितले. मागील वर्षी टपाल खात्याने रिझर्व्ह बँकेकडे परवान्यासाठी अर्ज केला होता. परवाना मिळाल्यानंतर टपाल खात्याच्या विशाल नेटवर्कचे व्यावसायिक बँकेत रूपांतराची योजना आहे. देशात टपाल विभागाच्या १.५५ लाख शाखांपैकी १.४ लाख ग्रामीण शाखा आहेत. तर सर्व बँकांच्या मिळून ३५,००० शाखा आहेत.
बातम्या आणखी आहेत...