दिवाळीपूर्वी डाऊनलोड करा हे 5 अॅप, कपड्यांवर मिळेल बिग डिस्काऊंट
4 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळीनिमीत्त तुम्ही नवीन कपडे खरेदी करण्याचा प्लॅन करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकेल. कारण, काही अॅप डाऊनलोड करून तुम्ही कपड्यांवर मोठा डिस्काऊंट मिळवू शकता. या ऑनलाईन अॅपवर पहिल्यांदा कपडे खरेदी केल्यास 200 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काऊंट दिला जातो.