आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birthday : हे आहेत मोदींचे 5 मोठे निर्णय, सर्व भारतीयांवर झाला परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. एका संस्थेच्या अहवालानुसार मोदींनी जागतिक राजकारणात आपला चांगलाच ठसा उमटवला आहे. फक्त जगातच नव्हे, तर भारताशी संबंधित पाच मोठे निर्णय घेतले. या निर्णयाचा परिणाम प्रत्येक भारतीयावर झाला. सबका साथ, सबका विकास हा नारा कितपय यशस्वी ठरेल, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, या त्यांच्या पाच निर्णयांचे कोणी स्वागत केले, तर कोणी सडाडून टिकाही केली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - हे आहेत मोदींचे पाच मोठे निर्णय
बातम्या आणखी आहेत...