आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जगातील सर्वाधिक स्वस्त विमानसेवा देणारी भारतीय कंपनी, दिल्या जातात आलिशान सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महागडे विमान तिकीट सर्वांचेच डोकेदुखी आहे. मात्र, हे महागडे तिकीट खरेदी करून सुद्धा तुम्हाला लक्झरी सुविधा मिळतीलच असे नाही. एक अशी विमान कंपनी आहे, ज्याचे तिकीट जगातील सर्व विमान कंपन्यांच्या तुलेनत सर्वात स्वस्त आहे. इतकेच नव्हे तर स्वस्त तिकीटात आरामदायी सुविधा पुरविल्या जातात. 
 
AirAsia ही भारतीय कंपनी सर्वात स्वस्त सुविधा पुरविणारी कंपनी मानली जाते. प्रवाशांना दिल्या जाणऱ्या सुविधांच्या बाबतीत कंपनी एअर इंटरनॅशनल स्टँडर्डला फॉलो करते. या तिकीटाच्या दरात प्रवाशांना प्रीमियम केबीन, सीट आणि याव्यतरिक्त 40 किलो सामान नेण्याची मुभा असते. याशिवाय अनेक सुविधा प्रवाशांना दिल्या जातात. 
 
स्वस्त म्हणजे सर्वाधिक स्वस्त
 
एअर एशिया प्रत्येक डेस्टिनेशनसाठी प्रवाशांना स्वस्तात तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते. देशांतर्गत तिकीटासह आंतरराष्ट्रीय प्रवासही स्वस्त उपलब्ध करून दिले जाते. मुंबई ते क्वालालंमपुर पर्यंत 4499, तर कोलकत्ता ते फुकेट 7199 रुपयात तिकीट आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या दिल्या जातात प्रवाशांना आरामदायी सुविधा
 
बातम्या आणखी आहेत...