आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेनमध्ये प्रवास करतात तर सोबत ठेवा हे नंबर, येतील कामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनेकदा ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्याला हवी ती मदत आपल्यापर्यंत पोहोचु शकत नाही. त्याचे कारण असे की आपल्याजवळ गरजेवेळी हेल्पलाईन नंबरच नसतात. अशावेळी अडचणीचा सामना कराला लागतो. जर तुमच्यावर रेल्वेमध्ये असताना कोणतेही संकट ओढवले तर केवळ एका मॅसेजने आपण ते दूर करु शकतो. पण त्यासाठी आपल्याकडे हेल्पलाईन नंबर असणे गरजेचे आहे. 
 
भारतीय रेल्वेने साफसफाईपासून ते भांडणतंटा इत्यादीपर्यंत समस्यांसाठी काही हेल्पलाईन नंबर्स निश्चित केले आहेत. जर तुम्ही लवकरच रेल्वे प्रवासाला जात आहात तर हे 8 नंबर तुमच्याकडे कायम असू द्या..
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोणते आहेत ते नंबर्स..
बातम्या आणखी आहेत...