आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 हजार भारतीय तरुणांना अॅमेझॉनमध्ये नोकरीची संधी, या शहरांचा आहे समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जर तुम्ही मेट्रो शहरांत राहत असाल, तर तुम्हाला जगप्रसिद्ध ऑनलाईनमधील आघाडीच्या अॅमेझॉन कंपनीत नोकरीची संधी मिळू शकते. ई-कॉमर्स क्षेत्रातील या कंपनीने सणासुदीमध्ये अपेक्षीत असणाऱ्या मोठ्या सेलचा अंदाज पाहता 22 हजार हंगामी जागा निर्माण केल्या आहेत. यादरम्यान, महाविद्यालयीन तरुणांसह बेरोजगारांना कमाई करण्याची संधी मिळेल. 
 
या सेक्शनमध्ये मिळू शकतो जॉब
 
दिवाळी-दसऱ्यानिमीत्त बक्कळ कमाई करण्याच्या उद्देशाने अॅमेझॉनने मोठा सपोर्ट तयार केला आहे. त्यासाठी कंपनीने देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये फुलफिल सेंटर, सॉर्टेशन सेंटर, डिलीव्हरी स्टेशन आणि कस्टमर सर्व्हिस साईटस‌् तयार केल्या आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या शहरांमध्ये आहे नोकरीच्या संधी
बातम्या आणखी आहेत...