नवी दिल्ली - अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये प्रत्येक वस्तूंवर भरघोस सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टचाही पुन्हा एकदा फेस्टिवल धमाका सेल सुरु होणार आहे. अॅमेझॉन आजच्या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 40% डिस्काऊंट दिला जातोय. पेटीएम मॉलवरून आयफोन 7 खरेदी केल्यानंतर 13 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर दिली जातेय.
पुढील स्लाईडवर वाचा - कोणत्या वस्तूंवर किती आहे डिस्काऊंट