आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 2000 रुपयांत विमानाने करा परदेशवारी, ऑफरचे शेवटचे 3 दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एअरलाईन सेग्मेंटमध्ये वाढती स्पर्धा लक्षात घेऊन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्या निरनिराळ्या ऑफर्स सादर करीत असतात. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एअर एशिया या जगातील सर्वात स्वस्त विमानसेवा देणाऱ्या विमान कंपनीने 2000 रुपयांत विमानाने परदेशवारी करण्याची संधी ग्राहकांना दिली आहे. या बिग सेल ऑफर अंतर्गत कंपनीने किमान 999 रुपयांत देशांतर्गत विमानसेवा, तर परदेशी जाण्यासाठी किमान 1999 रुपयांची ऑफर सादर केली आहे. एअर एशियाच्या या ऑफरची संधी घेण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत.
 
पुढील स्लाईडवर वाचा - या मार्गासाठी आहे हा बिग सेल ऑफर
बातम्या आणखी आहेत...