नवी दिल्ली - अॅमेझॉनच्या बरोबरीत फ्लिपकार्टनेही दिवाळी धमाका ऑफर्स सुरु केल्या आहेत. फ्लिपकार्टचा हा सेल चार दिवस सुरु राहणार आहे. दोन्ही ई-कॉमर्स कंपन्या मोबाईलवर जास्तीत जास्त डिस्काऊंट देत आहे. याव्यतरिक्त अॅमेझॉनतर्फे सिटी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर किमान 3000 रुपयांच्या खरेदीवर 2000 रुपयापर्यंत डिस्काऊंट जाहिर करण्यात आला आहे. त्याशिवाय ईएमआयवर मोबाईल खरेदी केल्यास नो कॉस्ट ईएमआयचाही फायदा होऊ शकतो.
पुढील स्लाईडवर वाचा - आयफोनवर दिला जातोय भरघोस डिस्काऊंट