आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1400 रुपयांमध्ये ब्रँडेड शूज, PUMA, Reebok आणि Adidas वर भरघोस डिस्काऊंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी आदिदास, प्यूमा, रिबॉक आणि नाईकसारख्या ब्रँडेड शूजवर 50 टक्के डिस्काऊंट ऑफर्स सुरु केल्या आहेत. त्याचा फायदा नक्कीच तुम्ही घेऊ शकता.
 
पुढील स्लाईडवर पाहा - या ब्रँडेड शूजवर मिळतोय मोठा डिस्काऊंट
 
बातम्या आणखी आहेत...