आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता उरले फक्त 24 तास, तुम्ही जिंकू शकता 4 कोटींचे बक्षीस... अशी आहे मोदींची योजना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारने असंख्या योजना आणि स्पर्धा घोषित केल्या आहेत. यामाध्यमातून लाखो नागरिक स्किल डेव्हलपमेंटमध्ये सहभागी होत आहेत. अशाच एका योजनेतून मोदी सरकारने कोट्यधीश बनण्याची संधी दिली आहे. यासाठी तुम्हाला एका स्पर्धेत भाग घ्यावा लागेल. या स्पर्धेतील विजेत्याला 4 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस जिंकता येईल. 
 
तुमच्या आयडिया विका
मोदी सरकारच्या जवळपास सगळ्या स्पर्धा या कल्पनाशक्ती असलेल्यांसाठीच आहे. ज्यांच्याकडे इनोव्हेशन करण्याची आयडिया आहे, ते या योजनेत सहभागी होऊन सहज कोट्यधीश बनू शकतात. सध्या मोदी सरकारने न्यू इंडियासाठी लोगो तयार करण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम 50 हजार रुपये एवढी आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा - या स्पर्धेतून करा कोट्यवधींची कमाई
बातम्या आणखी आहेत...