आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त पाच मिनिटात काढा आकर्षक रांगोळी... सपना चुडीवाल यांच्या टिप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 बिझनेस डेस्क - दिवाळी म्हटले की फराळ, आकाशकंदील आणि नवनवीन कपडे अशी सगळी धम्माल असते. त्यात भर पडते ती म्हणजे सर्वांचे लक्ष आकर्षित करणाऱ्या रांगोळ्या. आता ठिपक्यांच्या रंगोळ्यांची जागा क्रिएटिव्ह रांगोळ्यांनी घेतली. आज तुम्हीही फक्त 5 मिनिटात शिका सपना चुडीवाल यांच्याकडून खास टिप्स. या टिप्स तुम्हाला दिवाळीनिमीत्त कमीत कमी वेळेत चांगल्या रांगोळ्या काढण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील.
 
 
बातम्या आणखी आहेत...