Home »Business »Business Special» Flipkart Is Back On Big Diwali Sale Electronic Items Up To 35 Percent Off

flipkart च्या बिग दिवाळी सेलला सुरुवात, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर 35% डिस्काऊंट

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 11:17 AM IST

नवी दिल्ली -फेस्टिवल सीझननिमीत्त ई-कॉमर्स साईट दररोज काही ना काही ऑफर्स देत आहेत. मागील दोन मोठ्या सेलच्या डिस्काऊंटला मागे टाकत फ्लिपकार्टने पुन्हा एकदा बिग दिवाळी सेल सुरु केला.
या सेलमध्ये फ्लिपकार्टवरून इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने खरेदी केल्यावर डिस्काऊंटसह अनेक दुसऱ्या वस्तू जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. फक्त तुम्हाला उत्पादने खरेदी करतांना प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. त्याशिवाय एचडीएफसी कार्डवरून पेमेंट केल्यावर अतिरिक्त 10% कॅशबॅक मिळणार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा - कोणत्या उत्पादनांवर किती आहे डिस्काऊंट?

Next Article

Recommended