आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा या 4 टिप्स, होणार नाही फसवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर भारतात सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. बऱ्याचवेळा सोन्याच्या शुद्धतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे सोने खरेदी झाली तरी सोने शुद्ध की अशुद्ध याबाबत संभ्रम कायम मनात असतो. मात्र, सोन्याच्या गुणवत्तेबाबत कोणीही ठामपणे तपासणी न करता सांगू शकत नाही. त्यामुळे शुद्ध सोने तपासणी करावयाची असल्यास या खास चार टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडू शकतील. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत सोन्याची शुद्धता पडताळण्याच्या 4 टिप्स
बातम्या आणखी आहेत...