आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वुमेन्स सेलेब्सकडून शिका श्रीमंत होण्याच्या आयडिया, होईल फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
नवी दिल्ली - कमाईच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये अॅक्टरच्या बरोबरीत अॅक्ट्रेसही आता मागे राहिल्या नाहीत. बॉलिवूडसह व्यवसायातही या वुमेन्स सेलेब्सने चांगलेच नाव कमावले आहे. त्यांच्याकडून श्रीमंत होण्याच्या आयडिया शिकल्यास सर्वसामान्यांचाही फायदाच होईल. त्यांचे अनुकरण करून तुम्ही चांगली आर्थिक कमाई करू शकता.
 
दीपानिता शर्मा
बिझनेस आयडिया - पार्टी ऑर्गनायझर
लेडिस व्हर्सेस रिकी बहल यांसारख्या चित्रपटाता काम केलेल्या दीपानिताने व्यवसाय सुरु केला आहे. कॉर्पोरेट, सोशल आणि खासगी पार्टी ऑर्गनायझरचा व्यवसाय करते. ती शाज्मा या नावाने कंपनी स्थापन केली आहे. तुम्हीसुद्धा पार्टी ऑर्गनायझरचा बिझनेस सुरु करू शकता. 
 
बातम्या आणखी आहेत...