आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रँडेड घड्याळ आणि शूजवर मिळतोय 39% डिस्काऊंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्नॅपडिल या ई-कॉमर्स वेबसाईटने दिवाळीपूर्वी अनबॉक्स दिवाळी सेल सुरु केला होता. या सेलचा आज शेवटचा दिवस असून यामध्ये ब्रँडेड घड्याळ आणि शूजवर तब्बल 39% डिस्काऊंट दिला जातोय.  त्याचबरोबर इतर ई-कॉमर्स कंपन्यांच्या साईटवरसुद्धा डिस्काऊंट धमाका सुरुच आहे. एलईडी टीव्ही पासून वुडलँडचे शूज आणि फास्टट्रॅकच्या घड्याळांवरसुद्धा मोठा डिस्काऊंट दिला जातोय. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या वेबसाईटवर मिळतोय ब्रँडेड वॉचवर डिस्काऊंट
 
बातम्या आणखी आहेत...