Home | Business | Business Special | Gold will also come and money will be saved adopt this way

सोने खरेदी करण्याची योग्य पद्धत, राहाल फायद्यात

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 04, 2017, 12:54 PM IST

नवी दिल्ली - भारतात सर्वाधिक गुंतवणूक सोन्यात केली जाते. सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश म्हणून भारत प्रसिद्ध आहे. या कार

 • Gold will also come and money will be saved adopt this way
  नवी दिल्ली - भारतात सर्वाधिक गुंतवणूक सोन्यात केली जाते. सर्वाधिक सोने खरेदी करणारा देश म्हणून भारत प्रसिद्ध आहे. या कारणामुळे सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याव्यतरिक्त ऑनलाईन सोन्याचही मागणी वाढत चालली आहे. जर तुमच्याकडे सोने खरेदी करण्यासाठी लागणारी एकठ्ठा रक्कम आहे, तर तुम्ही योजनाबद्ध रितीने सोने खरेदी करू शकता. यामुळे तुम्ही सोनेही खरेदी करू शकता, पैसेही वाचू शकतील.
  पुढे वाच - कशी करावी प्लॅनिंग

 • Gold will also come and money will be saved adopt this way
  सोने खरेदी करण्याची रक्कम ठरवून घ्या
   
  सोने खरेदी करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना तयार केल्या जाऊ शकतात. जर तुम्ही 100 ग्रॅम सोने खरेदी करू इच्छितात. तर याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे 100 ग्रॅम सोने खरेदी करण्याइतपत पैसे तुमच्याकडे आहेत. हिच सोने खरेदी तुम्ही नियोजनबद्ध केली, तर तुमचे पैसेही वाचतील. तुमच्याकडे सोनेही येईल. 
   
  पुढे वाचा - किती रुपयांना येईल 100 ग्रॅम सोने
   
   
 • Gold will also come and money will be saved adopt this way
  तीन लाख रुपयांचे 100 ग्रॅम सोने
   
  सोन्याचे सध्याचे भाव 30 लाख रुपये प्रति किलो असे आहे. जर तुमच्याकडे तीन लाख रुपये असतील तर तुम्ही 100 ग्रॅम सोने खरेदी करू शकता. मात्र, तुम्हाला वाटत असेल की सोने खरेदी करून पैसे शिल्लक रहावे, तर योजनाबद्ध पद्धतीने खरेदी करणे आवश्यक आहे. 
   
  पुढे वाचा - कोणती योजना राहिल योग्य
   
   
 • Gold will also come and money will be saved adopt this way
  गोल्ड घेण्यापूर्वी पैशांची करा गुंतवणूक
   
  जर तुमच्याकडे 100 ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी 3 लाख रुपये रोख असतील, तर तुम्ही सोने खरेदी करण्यापूर्वी या पैशांची गुंतवणूक करा. या गुंतवणूकीवर मिळवणाऱ्या रिटर्नवर महिन्याकाठी काही प्रमाणात सोन्याची खरेदी करा. काही काळानंतर तुमच्याकडे 100 ग्रॅम सोने होईल. तुमची गुंतवणूक सुरक्षित राहून सोनेही तुमच्याकडे असेल, म्हणजेच दुहेरी फायदा होईल. 
   
  पुढे वाचा - कुठे करावी गुंतवणूक, कसे खरेदी कराल सोने
 • Gold will also come and money will be saved adopt this way
  ऑनलाईन सोने खरेदी ठरते फायद्याची
   
  गुंतवणूक केलेल्या पैशातून मिळणाऱ्या रिटर्नवर तुम्ही कोणत्याही प्रकारचे सोने खरेदी करू शकता. मात्र, ऑनलाईन सोने कधीही फायद्याचे ठरते. ऑनलाईन सोन्याला हवे तेव्हा फिजीकल सोन्यात रुपांतर करू शकता. 
  कुठे कराल गुंतवणूक 
  म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून 12 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न आरामशीर मिळू शकतो. मागील एक वर्षात काही म्युच्युअल फंडने 30 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 
   
  चांगले रिटर्न देणारे म्युच्युअल फंड
  L&T Emerging Businesses Fund-DP (G)- 39.6 %    
  IDFC Infrastructure - Direct (G) - 38.9%  
  Tata India Consumer Fund - Direct (G) - 38.1%  
  IDFC Sterling Equity - Direct (G) - 35.3%  
  Reliance Small Cap - Direct (G) - 34.8% 
   
  (रिटर्न 31 ऑगस्ट 2017 पर्यंतचा)
   
  पुढे वाचा - किती काळानंतर तुमच्याकडे असेल 100 ग्रॅम सोने
 • Gold will also come and money will be saved adopt this way
  आठ वर्षात असेल 100 ग्रॅम सोने
   
  म्युच्युअल फंडमध्ये वर्षाकाठी 12 टक्के रिटर्नमधून तुम्ही दरवर्षी 36 हजार रुपये मिळतील. या पैशातून तुम्ही 12 ग्रॅम सोने खरेदी करू शकता. दरवर्षी 8 ग्रॅमप्रमाणे तुम्ही आठ वर्षात 100 ग्रॅम सोने खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही केलेली 3 लाख रुपयांची गुंतवणूक जशास तशी राहू शकते. 

Trending