आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातीशिवाय केली शेती, दोन वर्षात कमावले 4 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एक वर्ग असा आहे की जो शेतीसोडून दुसऱ्या व्यवसायाकडे वळतोय. तर काही जण तगड्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळतात. चेन्नई येथील एका तरुणाला मातीशिवाय शेती करण्याची आयडिया इतकी आवडली, की त्याने थेट या आयडियाला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन बनवले. या तरुणाने मातीशिवाय शेती करणाऱ्या व्यवसायाला स्टार्टअपच्या माध्यमातून सुरवात केली. सुरवातीलाच या व्यवसायाने 2 कोटी टर्नओव्हरचा टप्पा पार पाडला. हा व्यक्ती आहे चेन्नई येथील रहिवासी श्रीराम गोपाल.
 
दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना श्रीराम गोपाल म्हणाले, की पाच वर्षापूर्वी त्यांच्या एका मित्राने मातीशिवाय शेतीचा एक व्हिडीओ दाखविला होता. या व्हिडीओने मला प्रेरणा दिली. मातीशिवाय शेती होणाऱ्या या पद्धतीला हायड्रोपोनिक्स म्हणतात. याची सुरवात मी वडिलांच्या फॅक्टरीमधून केली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - काय आहे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान
बातम्या आणखी आहेत...