आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचा राजीनामा देऊन 1 लाख रुपयांत सुरु केला बिझनेस, 2 वर्षात हा तरुण झाला करोडपती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याची हिंमत खूप कमी लोक करतात. मात्र, जे व्यवसायात पडण्याची धमक ठेवतात. तेच व्यवसायात यशस्वीही होतात. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंतच्या नोकरीला कंटाळून कोलकाता येथील दिपक अग्रवाल यांनी 70 हजार रुपये महिन्याची नोकरी सोडून स्वत:चा बिझनेस सुरु केला. अथक परिश्रमाच्या बळावर अवघ्या दोन वर्षात हा तरुण करोडपती झाला. 
 
दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना दिपक अग्रवाल म्हणाले, की मी कॉमर्सनंतर सीए आणि सीएसचा अभ्यास केला. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर नवी दिल्ली येथे 18 हजार 500 रुपये महिन्याची नोकरी मिळाली. कुटूंबाची पार्श्वभूमी व्यवसायाची असल्याने नोकरीमध्ये लक्ष लागत नव्हते. यादरम्यान एक बिझनेसची आयडिया आली. यातूनच वनएक्स सोल्यूशन कंपनी सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - असा आहे नोकरी सोडण्यापासून करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास
बातम्या आणखी आहेत...