नवी दल्ली - गोष्ट थोडी फिल्मी आहे. जवळपास 98 वर्षांपुर्वी 1919 मध्ये फाळणीपुर्वीच्या पाकिस्तानमधील सियालकोट शहरात चुन्नीलाल नावाच्या एका व्यक्तीने परिवारातील लोकांचे पोट पाळण्यासा एक मसाल्याची दुकान सुरू केली. त्यावेळेस कदाचित चुन्नीलाल यांना कल्पनाही नसेल की त्यांच्या या दुकानाचे रूपांतर त्याचा मुलगा 1500 कोटींच्या व्यावसायात करेल, पण हे झाले. त्यांच्या या मुलाला हे यश एखाद्या लॉटरीने नाही मिळाले, तर त्याने रात्रंदिवस मेहनत करून मिळवले आहे. देशाच्या फाळणीचे दुख:ही भोगले, पण मेहनत करून स्वत:च्या पायांवर उभा राहीला.
वय 94 वर्ष, तरीही काम सरूच...
- आता हा मुलगा 94 वर्षाचा झाला आहे.
- या वयात लोकांचे हात-पाय काम करणे बंद करतात.
- भारतातील हे एकमेव असे सीईओ आहेत, जे यावयातही कंपनी चालवत आहेत.
- कंपन्या आपल्या ब्रॅन्डच्या प्रमोशनसाठी मॉडल्स शोधतात. पण हे आपल्या कंपनाच्या प्रमोशनमध्ये आणि जाहिरातीत स्वत: दिसतात.
- त्यांची कहानी झिरो ते हिरो बनलेल्या सामान्य भारतीयाची आहे.
- त्यांना गेल्या वर्षी कंपनीकडून 21 कोटी रूपये पगार मिळाला. ते आहेत एमडीएच गृपचे सीईओ धर्मपाल गुलाटी.
पुढील स्लाइडवर वाचा धर्मपाल गुलाटी यांचा प्रवास...