आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीला घरी आणा अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा SUV कार, फायनान्सचाही पर्याय उपलब्ध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारतर्फे जीएसटी अंतर्गत सेस टॅक्स लावल्यानंतर स्पोर्टस युटिलीटी व्हेईकलवर तब्ब्ल 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या टॅक्समुळे किर्लोस्कर मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कारच्या किंमतीत टॅक्सनुसार वाढ केली. दुसऱ्या ऑटो क्षेत्रातील कंपन्यांसुद्धा काही दिवसांतच टॅक्ससह वाढीव किंमती जाहीर केल्या आहेत. या कारच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहक सेकंड हँड अथवा युज्ड कार्सकडे वळताहेत. सध्या बाजारात कार ट्रेड, फर्स्ट चॉईस आणि मारुतीचे ट्रू व्हॅल्यू याठिकाणी सर्टिफाईड कार खरेदी करता येईल. सर्टिफाईड सेंटरमधून तुम्हाला फायनान्सचाही पर्याय मिळेल. कदाचित या कार फक्त तीन ते चार वर्षे जुन्या असू शकतात.
 
पुढील स्लाईडवर वाचा - अशा खरेदी करा अर्ध्या किंमतीत एसयूव्ही कार
 
 
बातम्या आणखी आहेत...