आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीपूर्वी धमाका! ब्रँडेड कपड्यावंर 70% डिस्काऊंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर तुम्ही कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीवर ऑनलाईन वेबसाईटकडून 70% पर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे ब्रँडेड कपडे द डिल अथवा ऑफर ऑफ द डे याठिकाणी खरेदी करू शकता. या ऑफर अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, शॉप क्लूज, हेल्थकार्ट आणि जबाँगवरू निवडण्यात आल्या आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या सहा ठिकाणी आहेत ऑफरचा धमाका
बातम्या आणखी आहेत...