आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही होऊ शकता होंडा कंपनीचे डिलर, ही आहे प्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - होंडा मोटारसायकल अँड स्कूटर्स इंडिया कंपनीने तुम्हाला अधिकृत डिलर बनण्याची संधी देत आहे. प्रामुख्याने भर ग्रामीण भागावार असल्याने तुम्हीही ही डिलरशिप मिळविण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला फार मोठ्या गुंतवणूकीचीही गरज नाही. सध्या कंपनीचे देशभरात 5200 आऊटलेट आहेत. आता 500 आऊटलेट आणखी सुरु केल्यानंतर ही संख्या 5700 इतकी होईल. कंपनीचे उपाध्यक्ष यादवेंद्र सिंह गुलेरिया यांनी ही माहिती दिली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - काय आहे योजना
बातम्या आणखी आहेत...