Home »Business »Business Special» Karava Chauths Shopping Is Available At Up To 64 Percent Discount

करवाचौथ बंपर धमाका, या ई-कॉमर्स साईट देत आहेत 64% डिस्काऊंट

दिव्य मराठी वेब टीम | Oct 06, 2017, 11:35 AM IST

नवी दिल्ली -सणासुदीनिमीत्त ई-कॉमर्स कंपन्यांकडून दररोज काही ना काही भरघोस डिस्काऊंट दिला जातोय. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने दिवाळीपूर्वी बंपर सेलला सुरवात केली आहे. दोन्ही कंपन्या कॅशबॅक ऑफर्ससुद्धा देत आहेत. अॅमेझॉनवरून शॉपिंग केल्यानंतर सिटी बँक तर फ्लिपकार्टवरून शॉपिंग केल्यावर अॅक्सिस बँक 10% कॅशबॅक देताहेत. त्याशिवाय करवाचौथनिमीत्त अनेक कंपन्यानी 64% डिस्काऊंट जाहीर केले आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा - या साईटवरून खरेदी करा साड्या

Next Article

Recommended