आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त फर्नीचर मार्केट, अर्ध्या किंमतीत मिळतील उत्पादने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवाळीला तुम्ही घरामध्ये नवे फर्नीचर खरेदी करण्याचा विचार असेल तर कुठे खरेदी करावी याबाबत नक्कीच गोंधळ उडाला असेल. आम्ही तुम्हाला असे मार्केट सांगतोय जेथे तुम्हाला फर्नीचर रिटेल दुकानांच्या तुलनेत फक्त अर्ध्या किंमतीत मिळू शकेल. त्यामुळे या मार्केटमध्ये फर्नीचर खरेदीला मोठी गर्दी असते.
 
पंचकुईया मार्केट, दिल्ली
दिल्ली येथे पंचकुईया हे होलसेल फर्नीचर मार्केट आहे. याठिकाणी बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, टेबल, एंटरटेनमेंट यूनिट, डायनिंग टेबल, कॉर्नर टेबल आणि चेअर आदी वस्तू मिळतात. याठिकाणी फर्नीचरच्या एक हजारापेक्षा अधिक दुकाने आहेत. याठिकाणी उत्पादक अधिक असल्याने रिटेल आणि शोरुमच्या किंमतीच्या तुलनेत निम्म्या किंमतीत वस्तू मिळतात. या मार्केटमध्ये तुम्ही मेट्रोने गेलेले कधीही चांगले. कारण, कारने गेल्यास पार्किंगला जागा शोधण्यास वेळ वाया जाऊ शकतो.
 
कीर्ति नगर मार्केट, दिल्ली
कीर्ति नगर मार्केट दिल्ली येथील सर्वात मोठे फर्नीचर मार्केट आहे. याठिकाणी 2000 पेक्षा अधिक फर्नीचरची दुकाने आहेत. याठिकाणी तुम्हाला घरापासून ते ऑफिससाठी लागणारे सर्व फर्नीचर मिळू शकते. याठिकाणी उत्पादकांची संख्या अधिक असल्याने रिटेलच्या तुलनेत 40 टक्के कमी दराने फर्नीचर मिळेल. 
 
बातम्या आणखी आहेत...