आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील श्रीमंतावर वरचढ ठरताहेत चीनी अब्जाधिश, दिवसेंदिवस संपत्तीत होतेय वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतासोबत डोकलाम वाद असो, वा अमेरिकेशी भांडण, यादरम्यान चीन जगभरातील माध्यमांत अग्रस्थानी आहे. चीनवर कर्जसुद्धा वेगाने वाढत आहे. भलेही अर्थशास्त्रज्ञ चीनी अर्थव्यवस्थेबाबत शंका घेत असतील, पण चीन जगामध्ये वरचढ होतोय, हे नक्की. त्याचे कारण म्हणजे चीनी श्रीमंतांची संपत्ती वेगाने वाढत आहे. झपाट्याने संपत्ती वाढत असलेल्या व्यक्तींची यादी केल्यास चीनचा एक अब्जाधिश या यादीत अव्वल आहे. 
 
टॉप 10 मध्ये चीनचा दबदबा, अमेरिका सर्वात मागे
 
ब्लूमबर्ग बिलेनेअर इंडेक्सनुसार, मागील एका वर्षात जगभरातील अब्जाधिशांच्या संपत्तीत 23 अब्ज डॉलर रुपयांची भर पडली. सर्वाधिक वेगाने श्रीमंत होणाऱ्यांच्या यादीत टॉप टेनमध्ये चीनी अब्जाधिशांचा दबदबा कायम आहे. चीननंतर अमेरिकेचा समावेश आहे. या यादीमध्ये भारत, मेक्सिको आणि फ्रांसचाही समावेश आहे. 
 
पुढे वाचा - कोणत्या अब्जाधिशाची किती वाढली संपत्ती
बातम्या आणखी आहेत...