आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरोघरी जाऊन विकायचा पेन, आता आहे 500 कोटींचा मालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर आयुष्यात कोणतेही ध्येय सहज गाठणे शक्य आहे. हे म्हणणे खरे करून दाखविले आहे गुरुग्राम येथील अमित डागा यांनी. काहीतरी करून दाखविण्याची प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी यश खेचून आणले. अमित डागा यांनी आपल्या मेहनतीने एक अशी कंपनी स्थापन केली, ज्या कंपनीला बहुराष्ट्रीय कंपन्या सलाम ठोकतात. ही यशोगाथ आहे एकेकाळी घरोघरी जाऊन पेन विकणाऱ्या अमित डागा यांची...
 
दिव्य मराठी वेब टीम शी बोलतांना अमित डागा म्हणाले की, मी माझ्या करीअरची सुरवात वयाच्या सोळाव्या वर्षी केली. करीअरची सुरवात सेल्समन म्हणून केली होती. त्यानंतर अमित यांनी मागे वळून पाहिले नाही. अमित डागा यांनी केवळ आठ हजार रुपयांच्या गुंतवणूकीतून एका कंपनीची सुरवात केली. आज यां कंपनीची उलाढाल तब्बल 500 कोटी रुपये एवढी आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - सेल्समन अमित डागांनी कशी सुरु केली कंपनी
बातम्या आणखी आहेत...