आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय राजावर फिदा झाली होती ही ब्रिटीश राणी, मग कोहिनूर हिऱ्यासाठी झाले हे सर्वकाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय इतिहासाने अनेक राजे त्यांच्या बहादुरीसाठी ओळखले जातात. मात्र, काही राजे असेही होऊन गेले जे कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते. हे राजे ओळखलेही या वादांसाठीच जातात. यापैकी एक शीख समुदायातील राजा म्हणजे दलीप सिंह. राजा दलीप सिंह यांच्याकडे इतिहासकार वेगवेगळ्या नजरेतून पाहतात. कोणी त्यांना नायक, तर कोणी खलनायक मानतात. आज राजा दलीप सिंह यांच्या वाढदिवसानिमीत्त जाणून घेऊयात काही रंजक गोष्टी...
 
पाचव्या वर्षी सांभाळले सिंहासन
 
1838 मध्ये दलीप सिंह यांच्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे वडील महाराजा रणजीत सिंह यांचा मृत्यू झाला होता. या परिस्थतीत दलीप सिंह यांची आई जिंद कौर यांनी गादी सांभाळली. मात्र, लोकांना सिंहासनावर राजा हवा होता. या कारणामुळे पंजाबमध्ये अशांतता पसरलेली होती. यादरम्यान, केवळ पाचव्या वर्षी राजकुमार दलीप सिंह यांच्यावर शीख शासनाचा ताज चढविण्यात आला. मात्र, राज्याची देखरेख त्यांची आईच करत होती.
 
पुढे वाचा - राजा दलीप सिंह यांच्याबद्दल काही रंजक कथा
बातम्या आणखी आहेत...