आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या राशींचे लोक असतात सर्वाधिक श्रीमंत, अब्जावधिंची कमावतात संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर तुम्ही एखादा उद्योग- व्यवसाय सुरु करण्याचा विचार करीत आहात. तर या उद्योग-व्यवसायातील भरभराटीसाठी तुमची रास सुद्धा तुम्हाला मदत करेल. ज्योतिषकारांनुसार, व्यवसायाच्या वाढीसाठी राशींचाही प्रभाव असतो. यासंदर्भात सर्व्हेक्षणकरून फोर्ब्समध्येही प्रकाशित करण्यात आले आहे. सर्वेक्षणाअंती असे लक्षात आले की, या राशीचे व्यक्ती बिझनेसमध्ये सर्वाधिक यशस्वी होतात. श्रीमंताच्या जन्मतारखेच्या आधारे रास काढून सर्वेक्षण करण्यात आले.
 
पुढील स्लाईडवर वाचा - कोणत्या राशींचे व्यक्ती सर्वाधिक श्रीमंत
बातम्या आणखी आहेत...