Home »Business »Business Special» Know The Celebrities Who Own Rolls Royce

अमिताभ बच्चनसह हे सेलेब्स आहेत Rolls Royce चे फॅन

दिव्य मराठी वेब टीम | Sep 11, 2017, 16:08 PM IST

नवी दिल्ली -रॉल्स रॉयस म्हणजे आलिशान श्रेणीतील कार कंपनी मानली जाते. ब्रँडेड कार असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत रॉल्स रॉयस हे अव्वल नाव आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत या ब्रँडच्या कार खरेदी करण्यात भारतही मागे नाही. बॉलिवूडसह उद्योजकसुद्धा रॉल्स रॉयसच्या कारला पहिली पसंती देतात.
अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याकडे रॉल्स रॉयसची फँटम कार आहे. बिग बी या आपल्या फँटम कारमधून अनेकवेळा फिरतांना दिसलेले आहेत. विशेष म्हणजे कार ड्रायव्हिंगचा ते स्वत: अनुभव घेतात.
पुढील स्लाईडवर वाचा - हे सेलेब्स वापरतात रॉल्स रॉयस

Next Article

Recommended