आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे देशातील सर्वात महागडे वकील, होणार निवृत्त, एका केससाठी घेतात इतकी फीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्वचित असे एखादे हायप्रोफाईल प्रकरण असेल, जे या व्यक्तीने कोर्टात लढले नसेल. या व्यक्तीला देशातील सर्वात महागडा वकील समजले जाते. मात्र, हे वकील आता कोर्टात दिसणार नाहीत. होय, हे वकील म्हणजे राम जेठमलानी. त्यांनी आपल्या 94 व्या वाढदिवसानिमीत्त वकीली व्यवसायातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. 
 
राजकारणातले मातब्बल खेळाडू
 
जेठमलानी यांची ओळख फक्त एक वकील म्हणून नाही. ते राजकारणातसुद्धा तितकेच सक्रीय असतात. सलग दोनवेळा ते भाजपाकडून खासदार पदावर विराजमान झालेले आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची धुराही सांभाळलेली आहे. सध्या राम जेठमलानी लालूप्रसाद यादव यांच्या राजद पक्षाकडून राज्यसभेचे खासदार आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - हायप्रोफाईल केससाठी घेतात इतकी फीस
बातम्या आणखी आहेत...