आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची स्टोरी शेअर करा : मिळेल व्यवसाय, शिक्षण, उपचारासाठी कमी व्याजदराने कर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुमचा बिझनेस छोटा असो, वा मोठा. कोणताही बिझनेस सुरु करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते. देशात तरुणांची संख्या मोठी आहे. ज्यांच्याकडे बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वत:चा व्यवसाय उभा करू इच्छित आहे. मात्र, पैशाअभावी हे अशक्य होते. बऱ्याचवेळा बँकाही कर्ज देत नाहीत. खासगी व्यावसायिकांकडून उधार घेतल्यास व्याजदार 10 ते 20 टक्क्यांपर्यंत द्यावे लागते. मात्र, तुमच्यासाठी टाटा कॅपिटलने आणली आहे खास योजना. 
या योजनेअंतर्गत तुम्हाला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. अशा लोकांना कर्ज उपलब्ध होऊ शकते, ज्यांना बँका कर्ज देण्यास नकार देतात. या योजनेअंतर्गत बंगळुरू येथील धनलक्ष्मी बाई आणि मुंबईच्या पृथ्वी राज जडेजा यांनी फायदा घेऊन व्यवसाय वाढविला.
 
पुढील स्लाईडवर वाचा - अशी आहे योजना
 
बातम्या आणखी आहेत...