आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयाच्या फेऱ्यात आहेत या 5 बँका, दहशतवाद्यांना पुरवितात पैसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतासह जगभरातील दहशतवादी संघटनांना मदत करण्याच्या प्रकरणात अमेरिकेने पाकिस्तानातील सर्वात मोठ्या हबीब बँकेवर निर्बंध घातले. दहशतवादी कारवायांसाठी पैसा इकडून तिकडे केल्याचा आरोप या बँकांवर अमेरिकेने केला आहे. त्यानुसार अमेरिकने ही कारवाई केली. 
 
- दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याऱ्या बँकांत फक्त एकट्या हबीब बँकेचा समावेश नाही.
- दहशतवाद्यांना मदत करण्याचा अनेक बँकांवर आरोप करण्यात आलेला आहे.
- पाकिस्तानपासून ते सौदी अरबपर्यंतच्या बँकांचा समावेश यामध्ये आहे.
- जगभरातील प्रसिद्ध वॉचडॉग आणि अनेक रिसर्चरने आपल्या अहवालात या बँकांचा उल्लेख केला आहे.
- इतकेच नव्हे तर यापैकी काही बँकांत खुद्द ओसामा बिन लादेननेही गुंतवणूक केल्याचे समोर आलेले आहे.
 
पुढे वाचा - संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या बँकांची यादी
बातम्या आणखी आहेत...