आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिकाम्या फ्लॅटला करा मिनी हॉटेल, होईल कमाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जर तुमचा एखादा फ्लॅट रिकामा पडलेला असेल. तुम्ही या रिकाम्या फ्लॅटमधून कमाई करू इच्छित असाल तर ही आयडीया तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल. तुम्ही तुमच्या रिकाम्या फ्लॅटचे रुपांतर मिनी हॉटेलमध्ये करू शकता. हे हॉटेल चालविण्यासाठी तुम्हाला टेंशन घेण्याची आवश्यकता नाही. रिकाम्या फ्लॅटला हॉटेलमध्ये रुपांतर करण्यासाठी ओयो तुम्हाला मदत करेल. ओयो कंपनीने एक नवी योजना सादर केली आहे. याअंतर्गत तुम्ही तुमचे रिकामे घर, फ्लॅट अथवा बंगला ओयोला भाड्याने देऊ शकता. ओयो या फ्लॅटला घरामध्ये रुपांतर करतील. सुरवातीला कंपनीने ही योजना पायलट स्वरुपात गोव्यात सुरु केली आहे. लवकरच ही सेवा संपूर्ण देशभरात सुरु करण्याचा विचार कंपनी करीत आहे. 
 
पुढे वाचा - केअर टेकरची नसेल आवश्यकता 
बातम्या आणखी आहेत...