आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे श्रीमंतांचे आवडते वाहन, किंमत 190 कोटी रुपयांपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अब्जाधिश, उद्योजक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक महत्त्वाचा असतो तो म्हणजे वेळ. वेळेच्या बचतीसाठी ते पाण्यासारखे पैसे खर्च करतात. यातील व्यक्ती एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रायव्हेट प्लेनचा वापर करतात. मात्र, एअरपोर्ट आणि रनवेमुळे हे अब्जाधिश प्रायव्हेट प्लेन ऐवजी हेलिकॉप्टरला सर्वप्रथम पसंती देतात. 
 
अब्जाधिश का देतात हेलिकॉप्टरला पसंती
 
- हेलिकॉप्टर खाली उतरवण्यासाठी घर अथवा ऑफिसच्या छतावर हेलीपॅड तयार करता येतो. त्यामुळे हे अब्जाधिश थेट घरी अथवा कार्यालयात उतरू शकता. 
 
- कमी अंतरासाठी हेलिकॉप्टर प्रायवेट जेटच्या तुलनेत वेळ वाचवतो. त्याचबरोबर सुट्टीच्या काळ एन्जॉय करण्यासाठी अब्जाधिश हेलिकॉप्टरचा वापर करतात. 
 
- कंपन्यांसाठी हेलिकॉप्टर म्हणजे संपत्ती असते. अनेकवेळा या कंपन्या हेलिकॉप्टरचा वापर कमर्शिअल उपयोगासाठी करतात. हेलिकॉप्टर भाड्याने देण्याव्यतरिक्त दुसऱ्या कामांसाठीही हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. 
 
पुढे वाचा - जगातील टॉप बिझनेस हेलिकॉप्टर
बातम्या आणखी आहेत...