आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब! 40 लाखात पाण्याची बाटली, तर 17 लाखाची आईस्क्रीम... हा आहे श्रीमंतांचा मेन्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही कधी विचार केलाय की 16 लाखाची आईस्क्रीम, 40 लाख रुपयांत पाण्याची बाटली मिळेल? या प्रश्नाचे उत्तर बहुतेक नाहीच असेल. पण जगातील श्रीमंतांचा स्टेट सिंबल सांभाळण्यासाठी काही कंपन्या महागडे उत्पादन तयार करीत आहे. या प्रोडक्टचा समावेश आहे स्टेटस सिंबलच्या यादीत...
 
फ्रोझन हॉट चॉकलेट, आईस्क्रीम सन्डे
 
किंमत - तब्बल 16.7 लाख रुपये
 
डेझर्ट प्रकारातील ही आईस्क्रीम न्यूयॉर्कमधील सेरेनडिपिटी येथे मिळते. फ्रोझन ही चॉकलेट फ्लेवर आईस्क्रीम असून जगातील सर्वाधिक महागडीही आहे. ही आईस्क्रीम विक्रीसाठी नोव्हेंबर 2017 पासून उपलब्ध आहे. ही आईस्क्रीम न्यूयॉर्कचे ज्वेलर यूफोरिया यांच्या सहकार्याने बनविण्यात आला आहे. ही आईस्क्रीम रेअर कोकोआपासून तयार करण्यात आल्याने किंमतीच्या तुलनेत महागडी आहे. त्याशिवाय 23 कॅरट एडिबल गोल्ड, 18 कॅरटचे गोल्ड ब्रेसलेट आणि 1 कॅरटच्या डायमंडने डेकोरेट केली जाते. त्यामुळे या आईस्क्रीमची किंमत 16.17 लाख रुपयांपर्यंत असते. 
 
पुढे वाचा - असे आहे गोल्ड डोनट
बातम्या आणखी आहेत...