आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागदागिने-हिऱ्यांसह गायब झाली होती गोल्ड ट्रेन, 70 वर्षांनी अशाप्रकारे सापडला खजिना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - याठिकाणाहून 1945 मध्ये एक ट्रेन सोन्याचे दागिने आणि हिरे घेऊन जात असतांना अचानक गायब झाली. यादरम्यान जगभरातील एक्सपर्ट या गोल्ड ट्रेनच्या शोधात होते. त्यासाठी असंख्य पर्यटकांची ये-जा या शहरात होत असायची. काहींनी ते या खजिन्याच्या अत्यंत जवळ येऊन पोहोचल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मात्र, हा खजिना रहस्य राहिला होता. अखेरीस 70 वर्षांनी याठिकाणी असे काही सापडले, की पाहणारे पाहतच राहिले.
 
पुढील स्लाईडवर वाचा - येथे गायब झाली होती ही ट्रेन
बातम्या आणखी आहेत...